डोळ्याचे पारणे फेडणारे समृद्धी महामार्गाचे फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे.

नागपूर ते शेलू बाजार, वाशिम या 210 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

त्यादृष्टीने MSRDC विभागाची जय्यत तयारी सुरू केली आहे.

समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची हवाई आणि रस्ते पाहणी पूर्ण केली.

ADVERTISEMENT

समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची हवाई आणि रस्ते पाहणी पूर्ण केली.

ADVERTISEMENT

समृद्धी महामार्ग हा सुरुवातीला मुंबई ते नागपूरपर्यंत होता. मात्र ठाकरे सरकारने तो गडचिरोलीपर्यंत नेणार असल्याची घोषणा केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्याला फडणवीसांना राज्य सरकार बोलवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT