हिचं काहीतरी भलतंच… साडी नेसून बास्केटबॉल खेळतेय सनी लिओनी
पती डेनियलसह अभिनेत्री सनी लिओनी ही चक्क साडी नेसून बास्केटबॉल खेळताना पाहायला मिळाली. यावेळी बॉल आपल्या ताब्यात घेण्यासाठी सनी लिओनी पतीसोबत झटापट करताना दिसली. यावेळी सनीने कॅप्शनमध्ये असं लिहलं आहे की, बेस्ट फ्रेंडला टॅग करा. सनीचं साडी परिधान करुन बास्केटबॉल खेळणं तिच्या चाहत्यांना खूपच आवडलं आहे. फोटोमध्ये सनी आपल्या पतीकडून बॉल घेण्याचा प्रयत्न करताना दिसून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पती डेनियलसह अभिनेत्री सनी लिओनी ही चक्क साडी नेसून बास्केटबॉल खेळताना पाहायला मिळाली.
हे वाचलं का?
यावेळी बॉल आपल्या ताब्यात घेण्यासाठी सनी लिओनी पतीसोबत झटापट करताना दिसली.
ADVERTISEMENT
यावेळी सनीने कॅप्शनमध्ये असं लिहलं आहे की, बेस्ट फ्रेंडला टॅग करा.
ADVERTISEMENT
सनीचं साडी परिधान करुन बास्केटबॉल खेळणं तिच्या चाहत्यांना खूपच आवडलं आहे.
फोटोमध्ये सनी आपल्या पतीकडून बॉल घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
साडी कमरेला खोचून सनी डेनियलला डिफेंड करण्याचा प्रयत्न करत आहे.
जिस्म 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सनी लिओनी हिचे आज कोट्यवधी फॅन आहेत.
नुकतंच सनी अॅक्शन वेब सीरीज अनामिकामध्ये दिसली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT