कुत्र्यांची दहशत! गावात आलेल्या सिंहाला पळवून लावले, व्हिडिओ व्हायरल
Gujrat Lion Video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral)होत असतात. काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक मजेशीर घटना घडलीय. गावात आलेल्या सिंहाला कुत्र्यांनी (Gujrat Lion Video) पळवून लावले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत […]
ADVERTISEMENT
Gujrat Lion Video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral)होत असतात. काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक मजेशीर घटना घडलीय. गावात आलेल्या सिंहाला कुत्र्यांनी (Gujrat Lion Video) पळवून लावले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (terror of dogs lion ran away from village gujrat lion video viral in social media)
ADVERTISEMENT
भूकेने व्याकूळ झालेला एक सिंह (Gujrat Lion Video) मानवी वस्तीत शिरला होता. हा सिंह शिकारीच्या शोधात असतो. एका गावात दाखल झाल्यानंतर काही भटकी कुत्री त्याच्यावर भूकायला लागतात. या भूकणाऱ्या कुत्र्यांना तो भक्ष बनवेल असेल प्रत्येकालाच वाटले असेल, मात्र तसे काहीच घडले नाही. या भटक्या कुत्र्यांनाच सिंह घाबरला आणि त्याने धुम ठोकली.
बातम्या वाचता वाचता महिला अँकर जमिनीवर कोसळली, थरकाप उडवणारा Video व्हायरल
हे वाचलं का?
व्हिडिओत काय?
गुजरातच्या गीर सोमनाथ परीसरात ही घटना घडलीय. सोमनाथ परीसरातील गावात एक सिंह (Gujrat Lion Video) दाखल होतो. भक्षाच्या शोधात असलेल्या या सिंहासमोर गावातली भटकी कुत्री येतात. ही भटकी कुत्री जंगलच्या राजावर इतकी महागात पडतात की,शेवटी सिंहाला पळ काढावा लागतो. जंगलच्या राजाला (Gujrat Lion Video) असे पळताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण जंगलच्या राजाला अनेकांनी चित्त थरारक शिकार करताना पाहिला आहे. मग तो समोर कितीही अवाढव्य प्राणी असो. हत्ती, उंट, झेब्रा यांसारख्या बलाढ्य प्राण्यावर हल्ला करून त्याची शिकार केली आहेत. मात्र काही मोजक्याच कुत्र्यांसमोर सिंहाने हार मानल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
#ViralVideo | The lion can be seen wandering the village streets before a pack of dogs come rushing in, chasing away the king of the jungle. The lion ran towards a herd of cows which were standing nearby.
#Dogs #Lions #Gujarat #GirSomnath pic.twitter.com/Bz7WvzvfMi
— IndiaToday (@IndiaToday) March 22, 2023
मुंबई लोकलमध्ये तरूणाचा स्कर्टमध्ये कॅटवॉक, VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT
ही घटना मध्यरात्री घडलीय. त्यावेळी सर्व नागरीक आपआपल्या घरी झोपले होते. यावेळी एका नागरीकाने हा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ त्याने इंटरनेटवर शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना डोळ्यावर विश्वास बसला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि तुफान कमेंटचा पाऊस पडतोय.
ADVERTISEMENT
पालखी महामार्गात जाणार होतं छत, बारामतीच्या पठ्ठ्याने अख्खं घरचं उचललं
नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.अनेकांनी या व्हिडिओवर हा खरंच जंगलाचा राजा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच सिंहाच्या (Gujrat Lion Video) वागण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थिते केले आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. अनेकांनी हा व्हिडिओ शेअऱ देखील केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT