ठाकरे विरुद्ध शिवसेना वाद तापला : महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या
Maharashtra Politics : मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद तापला आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी खेडमध्ये बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरुन आज एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. नेमकं काय घडलं […]
ADVERTISEMENT
Maharashtra Politics :
ADVERTISEMENT
मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद तापला आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी खेडमध्ये बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरुन आज एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. नेमकं काय घडलं आज महाराष्ट्राच्या राजकारणात? वाचा सविस्तर (5 Big News in Maharashtra Politics)
Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंचा इशारा, एकनाथ शिंदेंना हसू अनावर, म्हणाले…
हे वाचलं का?
CM Eknath Shinde Reaction On Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांची खेड येथे सभा झाली. या सभेत ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं.
वाचा सविस्तर वृत्त : https://bit.ly/3KZSZNZ
ADVERTISEMENT
Ramdas Kadam: “नारायण राणे गेले तेव्हा तुमची #@ पिवळी झाली”, ठाकरेंवर वार
ADVERTISEMENT
Ramdas Kadam Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये सभा घेतली. या सभेतून ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह भाजप नेत्यांना लक्ष्य केलं. त्याला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
वाचा सविस्तर वृत्त : https://bit.ly/3ZNMeD7
नाव हटवलं आता औरंगजेबाची कबरही जाणार? शिवसेनेची मोदींकडे मोठी मागणी
Shinde group mla : अहमदनगरमध्ये त्याचा मृत्यू झाला असताना समाधी इथे कशाला? असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी शिंदे गटाचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून करणार आहेत.
वाचा सविस्तर वृत्त : https://bit.ly/3kJrqhf
गिरीश बापट फॅक्टर! शरद पवारांनी सांगितली रवींद्र धंगेकरांच्या विजयाची कारणं
Sharad Pawar On Ravindra Dhangekar’s victory in Kasba peth bypoll result : कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले. त्यांच्या विजयाचं शरद पवार यांनी विश्लेषण केलं.
वाचा सविस्तर वृत्त : https://bit.ly/3ISQ3zY
Shiv Sena UBT: “मोदींची मुक्ताफळे देशाची बदनामी नव्हती तर काय?”
Thackeray slams BJP And Modi: शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा मोदींना केलं लक्ष्य, राहुल गांधींच्या विधानाचा हवाला देत डागलं टीकास्त्र
वाचा सविस्तर वृत्त : https://bit.ly/3ZnsTIN
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT