सिंगल चार्जिंगमध्ये 100 KM! ‘या’ आहेत 5 बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर
भारतात आता अनेक जण हे इलेक्ट्रिक स्कूटरला पसंती देत आहेत. जाणून घ्या सिंगल चार्जमध्ये 100 किमी दूर जाणऱ्या टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या. Ather 450x ची किंमत 1.13 लाख रुपयापासून सुरु होते. याच्या टॉप मॉडेलची किंमत 1.32 लाख एवढी आहे. Ather 450x सिंगल चार्जमध्ये 116 किमी पर्यंत चालते. याचा टॉप स्पीड 80 किमी प्रति तास आहे. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
भारतात आता अनेक जण हे इलेक्ट्रिक स्कूटरला पसंती देत आहेत. जाणून घ्या सिंगल चार्जमध्ये 100 किमी दूर जाणऱ्या टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या.
हे वाचलं का?
Ather 450x ची किंमत 1.13 लाख रुपयापासून सुरु होते. याच्या टॉप मॉडेलची किंमत 1.32 लाख एवढी आहे.
ADVERTISEMENT
Ather 450x सिंगल चार्जमध्ये 116 किमी पर्यंत चालते. याचा टॉप स्पीड 80 किमी प्रति तास आहे.
ADVERTISEMENT
Ola S1 या स्कूटरची किंमत 99,999 रुपयांपासून सुरु होते. तर Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये एवढी आहे.
Ola S1 सिंगल चार्जमध्ये 121 किमी आणि Ola S1 Pro ही 181 किमीपर्यंत जाऊ शकते.
Ola S1 चा टॉप स्पीड 90 प्रति तास आणि Ola S1 Pro ची किंमत 115 किमी प्रति तास एवढा आहे.
Okinawa iPraise+ स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 139 किमीपर्यंत जाऊ शकते.
Okinawa iPraise+ चा टॉप स्पीड 60 किमी प्रति तास एवढा असून त्याची किंमत 99.700 रुपयांपासून सुरु होते.
Hero Electric Photon सिंगल चार्जमध्ये 108 किमी प्रति तास वेगाने धावते. या स्कूटरची किंमत 71,440 रुपयांपासून पुढे सुरु होते.
Simple one चा दावा आहे की, त्यांची स्कूटर सिंगल चार्जमध्ये 236 किमीपर्यंत धावते.
Simple one चा दावा आहे की, त्यांची स्कूटर सिंगल चार्जमध्ये 236 किमीपर्यंत धावते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT