Cardiac Arrest आणि हृदयविकाराच्या झटक्यामध्ये काय आहे फरक? जाणून घेऊयात…
बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. कार्डिअॅक अरेस्ट आणि हृदयविकाराच्या झटक्यामध्ये मोठा फरक आहे. हे दोन्ही खूप वेगळे आहेत. कोरोना काळानंतर, कार्डिअॅक अरेस्टच्या समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कार्डिअॅक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके काम करणं बंद करतात. तसंच, शरीराच्या इतर अवयवांमध्ये रक्तपुरवठा होणं बंद होतं. ज्यावेळी कार्डिअॅक अरेस्टचा झटका येतो तेव्हा व्यक्ती बेशुद्ध […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं.
हे वाचलं का?
कार्डिअॅक अरेस्ट आणि हृदयविकाराच्या झटक्यामध्ये मोठा फरक आहे. हे दोन्ही खूप वेगळे आहेत.
ADVERTISEMENT
कोरोना काळानंतर, कार्डिअॅक अरेस्टच्या समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
कार्डिअॅक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके काम करणं बंद करतात. तसंच, शरीराच्या इतर अवयवांमध्ये रक्तपुरवठा होणं बंद होतं.
ज्यावेळी कार्डिअॅक अरेस्टचा झटका येतो तेव्हा व्यक्ती बेशुद्ध होतो. जर, त्वरित उपचार मिळाला नाही तर मृत्यू होण्याची शक्यता असते.
हृदयविकाराचा झटका कार्डिअॅक अरेस्टपेक्षा वेगळा असतो. यामध्ये आधीच लक्षणं दिसून येतात.
हृदयविकाराचा झटका हा कार्डिअॅक अरेस्टपेक्षा कमी धोकादायक आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT