ब्रेकअपनंतर काय करायचं? IAS अधिकाऱ्याने दिला ‘हा’ सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IAS डॉ. रणजीत कुमार सिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. यात त्यांनी त्यांची Love Story शेअर केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या व्हिडीओमध्ये IAS रणजीत यांच्यासह त्यांची पत्नी मिशा, मुलगा रुद्रांश दिसून येत आहेत. यात ब्रेकअप, वनसाईड लव्ह, मॅरेजवर मतं मांडली आहेत.

ADVERTISEMENT

प्रपोज कोणी केलं? यावर बोलताना IAS रणजीत म्हणाले, आम्ही दोघेही कामाच्या निमित्ताने सातत्याने भेटत होतो. अशात प्रपोज दोघांनीही केलं.

ADVERTISEMENT

व्हिडीओमध्ये जोडपं म्हणाले, लग्नासाठी आम्ही दोघांनीही आपल्या आईवडिलांकडून परवानगी घेतली होती. यानंतरच लग्न केलं.

यावेळी प्रेमात कोणासाठीही जीव देण्याची गरज नसल्याचं मत IAS रणजीत यांनी सांगितलं. जर जीव द्यायचाच असेल तर आई-वडिलांसाठी द्या.

ब्रेकअप झाल्यानंतर काय करायचं? यावर IAS रणजीत म्हणाले, अत्यंत पॉझिटीवली घेतलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. ब्रेकअपनंतर रडणं ही चुकीची गोष्ट असल्याचं ते म्हणाले.

IAS रणजीत गुजरात केडरचे २००८ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. सध्या ते बिहार सरकारमध्ये पंचायत राज विभागात कार्यरत आहेत.

IAS रणजीत सोशल मिडीयावरही बरेच फेमस आहेत. वेगवेगळ्या सोशल मिडीया साईटवर त्यांचे ७ लाख सबस्क्राईबर आहेत.

अशाच स्टोरींसाठी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT