Xiaomi चा 12,499 रुपये किंमतीचा भन्नाट फोन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Redmi 10 Prime हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

Redmi 10 Prime या फोनच्या 4GB + 64 GB व्हेरिएंटची किंमत भारतात 12,499 रुपये एवढी आहे.

ADVERTISEMENT

ग्राहक हा फोन 7 सप्टेंबरपासून Amazon वरुन खरेदी करु शकतात.

ADVERTISEMENT

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो.

यामध्ये 90Hz अॅडाप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.5 इंच फुल-HD+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे.

यामध्ये ऑक्टा-कोअर MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आलं आहे.

यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आलं आहे.

Redmi 10 Prime मध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT