Ahmednagar : ‘अरे बापरे’, समोर सनी देओलला बघून शेतकऱ्याला गगन झालं ठेगणं
सध्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘गदर 2’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. याठिकाणचा एक व्हिडीओ अभिनेता सनी देओलने शेअर केला आहे. सनी देओलने शेअर केलेल्या या व्हिडीओ लोकांकडून लाईक केला जात आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल एका शेतकऱ्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहे. एक शेतकरी बैलगाडीतून जात असताना अचानक त्याच्यासमोर सनी देओल उभा राहिला. बैलगाडीतून […]
ADVERTISEMENT


सध्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘गदर 2’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.

याठिकाणचा एक व्हिडीओ अभिनेता सनी देओलने शेअर केला आहे.










