विद्यार्थ्याकडून आरक्षणावर प्रश्न, आदित्य ठाकरेंचे परफेक्ट उत्तर
आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन सांगितले आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल चर्चा केली.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन सांगितले आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल चर्चा केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन सांगितले. तसेच भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेच्या आरोपांनाही आदित्य ठाकरेंनी उत्तर दिले. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार? याबद्दल दिल्लीमध्ये कॉंग्रेसच्या शीर्ष नेत्यांसोबत झालेल्या चर्चा देखील त्यांनी स्पष्ट केल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT