हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने महाडमध्ये कसं सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशन?

मुंबई तक

महाडमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. लोक घराघरात अडकले आहे. पाऊस थांबला असला तरीदेखील पाणी ओसरत नसल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पूरात अडलेल्या वाचवण्यासाठी हॅलिकॉप्टरची मदत घेण्यात येतेय

ADVERTISEMENT

Google CTA