हिवाळी अधिवेशन LIVE : नक्कल, माफीनामा… पहा सकाळपासून अधिवेशनात काय घडलं
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज आजपासून (22 डिसेंबर) सुरू झाले आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपण खरा बॉम्ब फोडणार […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज आजपासून (22 डिसेंबर) सुरू झाले आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा इरादा बोलून दाखवला आहे.
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपण खरा बॉम्ब फोडणार असल्याचं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यामुळे नवाब मलिक काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT