उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे यांच्यावर अन्याय झाला – रामदास कदम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray was wronged by Uddhav Thackeray – Ramdas Kadam

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांना अध्यक्ष केलं पाहिजे होतं, मराठी माणसाला न्याय मिळाला असता, उद्धव ठाकरे यांच्याआधी राज ठाकरेंनी राजकारणाला सुरुवात केली होती, राज ठाकरेंनी ग्रामीण भागात जाऊन शेताच्या बांधावरसुद्धा गेलं पाहिजे, असा सल्ला रामदास कदम यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

Raj Thackeray was wronged by Uddhav Thackeray - Ramdas Kadam

हे वाचलं का?


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT