राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचं बक्षीस: संजय गायकवाड
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे हे विधान केले आहे.

ADVERTISEMENT
Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. राहुल गांधींनी अमेरिकेत भारतातील आरक्षण संपवण्याबद्दल वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी लावला. अमेरिकेत केलेलं वक्तव्य भारतात चुकीचं मांडलं जातं असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केले. मात्र एनडीएतील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.