Sanjay Raut यांच्याकडून स्वत:ची तुलना थेट सावरकरांशी, ‘गद्दारांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती’ Shivsena

Sanjay Raut has summed it up while speaking in Nashik today in support of his act of spitting. Also, he has compared himself with freedom fighter Savarkar.

Video Thumbnail
social share
google news

संजय राऊतांनी आज नाशिकमध्ये बोलताना त्यांच्या थुंकण्याच्या कृतीचं समर्थन करत सारवासारव केली आहे. तसंच, त्यांन स्वत:ची तुलना स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली आहे. इतकंच नाही तर गद्दारांवर, बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती असल्याचंही राऊत म्हणालेत. 

Sanjay Raut has summed it up while speaking in Nashik today in support of his act of spitting. Also, he has compared himself with freedom fighter Savarkar. 

    follow whatsapp