Eknath Shinde vs Uddhav Thackeray संघर्षाचा Supreme Court निकाल कधी लागणार? | Shiv Sena | Mumbai

मुंबई तक

ADVERTISEMENT

supreme court judgement on shiv sena day uddhav thackeray eknath shinde

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार घटनाबाह्य आहे आणि ते कोसळणार म्हणजे कोसळणारच असं आदित्य ठाकरे गेल्या दहा महिन्यांपासून छातीठोकपणे सांगत आहेत. पण कसं आणि कधी कोसळणार हे मात्र सांगत नाहीत. या दाव्यामागे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार असल्याचं म्हटलं जातंय. कोणत्याही क्षणी सुप्रीम फैसला येणार आहे. येत्या ३-४ दिवसांत हा निकाल लागणार असल्याचं का म्हटलं जातंय, त्यामुळे भूकंप होईल का, या सगळ्यांचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

supreme court judgement on shiv sena day uddhav thackeray eknath shinde

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT