फोटोवरुन राजकारण रंगलं, मिटकरींनी आव्हाडांना सुनावलं
माझा फोटो वापरु नका असा आदेश शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना दिला होता. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांनी देखील त्याचा पुन्हा उल्लेख केला. त्याला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे.

फोटोवरुन राजकारण रंगलं, मिटकरींनी आव्हाडांना सुनावलं