Nitin Deshmukh, Kailas Patil शिंदेंच्या बंडातून बाहेर पडल्यावर उद्धव ठाकरेंशी काय बोलणं? | Shiv Sena

मुंबई तक

ADVERTISEMENT

What happened to Kailas Patil and Nitin Deshmukh on the first call of Uddhav Thackeray leaving Eknath Shinde’s rebellion?

social share
google news

धाराशिवचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी सेना प्रवेशाबद्दलची माहिती दिली. शिवसेनेमुळेच आपला राजकीय जन्म झाल्याची कबुली कैलास पाटील यांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आवाज कुणाचा पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. यावेळी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनीही आपली कहाणी मांडली.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

What happened to Kailas Patil and Nitin Deshmukh on the first call of Uddhav Thackeray leaving Eknath Shinde's rebellion?


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT