मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळाल्यावर मुंबईत जाऊन काय करणार?
What will Manoj Jarange Patil do after getting Maratha reservation in Mumbai?

ADVERTISEMENT
मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रातील जनतेने उचलून धरला. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोशन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून पाणी पित जरांगेंनी हे उपोशन मागे घेतलं. आता मराठा आरक्षण मिळाल्यावर पाटील काय करणार हे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. ते काय म्हणाले जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा…..