अजित पवार त्यांचे मोठे बंधु श्रीनिवास पवारांच्या भेटीला, काय घडलं?
अजित पवार त्यांचे मोठे बंधु श्रीनिवास पवार यांच्या भेटीसाठी गेले तर दुसरीकडे श्रीनिवास यांचे पुत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते.

अजित पवार त्यांचे मोठे बंधु श्रीनिवास पवारांच्या भेटीला, काय घडलं?