बाळासाहेब ठाकरे : कागद संपून जाईल पण बाळासाहेबांच्या आठवणी संपणार नाहीत!
Narayan Rane Write Latter to Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती. त्यांच्या जयंतीदिनी राजकारणासह विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, त्यांनी केलेलं मार्गदर्शन याबद्दल भरभरुन बोललं जात आहे. (Narayan Rane Write Latter to Balasaheb Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल […]
ADVERTISEMENT

Narayan Rane Write Latter to Balasaheb Thackeray :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती. त्यांच्या जयंतीदिनी राजकारणासह विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, त्यांनी केलेलं मार्गदर्शन याबद्दल भरभरुन बोललं जात आहे. (Narayan Rane Write Latter to Balasaheb Thackeray)
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अशाच काहीशा भावना केंद्रीय मंत्री आणि नारायण राणे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनदिवशी नारायण राणे यांनी त्यांच्या भावना कागदावर मांडल्या होत्या. बाळासाहेबांना लिहिलेलं हेच पत्र आज त्यांनी पुन्हा एकदा ‘गुरुस्मरण’ म्हणतं सोशल मिडियावर शेअर केल्या आहेत. तसंच त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘प्रहार’ वृत्तपत्रामध्येही हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
नारायण राणे यांचं पत्र जसच्या तसं :
गुरुस्मरण :