बिहार विधानसभा निवडणुकीबाबत सट्टा बाजारात भलताच अंदाज, भाजपच्या अडचणी वाढणार.. गेम फिरणार?

मुंबई तक

bihar elections 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीबाबत Falodi सट्टा बाजाराने अंदाज बदलला, भाजपच्या अडचणी वाढवणारं चित्र

ADVERTISEMENT

Bihar electionBihar election
Bihar election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिहार विधानसभा निवडणुकीबाबत Falodi सट्टा बाजाराने अंदाज बदलला

point

भाजपच्या अडचणी वाढवणारं चित्र

Bihar Phalodi Satta Bazar Prediction: बिहार विधानसभा निवडणूक 2025च्या सर्व टप्प्यांसाठीचे मतदान पूर्ण झाले आहे. आता आज म्हणजेच 14 नोव्हेंबरला येणाऱ्या निकालांची सर्वांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, विविध सर्वेक्षण संस्था आणि सट्टा बाजारांनी आपापले एग्झिट पोल जाहीर केले आहेत. यात NDA मजबूत स्थितीत दिसत आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, जागांच्या संख्येनुसार RJD सर्वात पक्ष म्हणून समोर येणार असल्याचे दिसत आहे.

Phalodi सट्टा बाजाराचा ताजा अंदाज

राजस्थानातील Phalodi सट्टा बाजाराने बिहार निवडणुकीसाठी 13 नोव्हेंबरला नवीन अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, NDA ला 141 ते 143 जागा मिळू शकतात. काही दिवसांपूर्वी हा अंदाज 146 ते 149 जागांचा होता, जो आता थोडा कमी झाला आहे.

हे ही वाचा>> Bihar Election Result 2025 Live Update: बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

पक्षनिहाय अपेक्षित आकडे असे—

हे वाचलं का?

    follow whatsapp