LIVE: Shiv Sena च्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को येथे शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू झाला आहे. ज्यामध्ये थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल.
ADVERTISEMENT

शिंदेंच्या Shiv Sena चा दसरा मेळावा
मुंबई: विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबईत शिवसेनेच्या दोन गटांचे दसरा मेळावे पार पडत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (UBT) पक्षाचा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने गोरेगावच्या नेस्को प्रदर्शन केंद्रात मेळावा आयोजित केला आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही मेळावे महत्त्वाचे आहेत. यावेळी एकनाथ शिंदे हे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पाहा एकनाथ शिंदे यांचं भाषण LIVE