मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर, पाहा प्रत्येक पालिकेची माहिती

मुंबई तक

reservation draw for the Mahapalika mayoral posts : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ही सोडत 2.5 वर्षांसाठी काढण्यात आलेली आहे.

ADVERTISEMENT

reservation draw for the Mahapalika mayoral posts
reservation draw for the Mahapalika mayoral posts
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर,

point

पाहा प्रत्येक पालिकेची माहिती

reservation draw for the Mahapalika mayoral posts : मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज (दि.22) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलीये. महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलाय. 

कोणत्या महापालिकेचं महापौर पद कोणासाठी राखीव? 

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका - ST (अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण

ठाणे - SC (अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण

जालना - SC (अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव)- महिलांसाठी

हे वाचलं का?

    follow whatsapp