‘मविआ’चा प्लॅन ठरला; भाजप-शिवसेना युतीला ३ महिन्यांत फोडणार घाम?

मुंबई तक

Mahavikas Aaghadi public rally : मुंबई : विधानपरिषद निवडणुका आणि पाठोपाठ झालेली विधानसभेची पोटनिवडणूक यात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) कमालीची सक्रिय झालेली दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पुढील ३ महिने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ७ जाहीर सभा पार पडणार आहेत. या सभांचा कार्यक्रम आज (रविवारी) घोषित करण्यात आला. या सभांना शिवसेना (UBT) […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Mahavikas Aaghadi public rally :

मुंबई : विधानपरिषद निवडणुका आणि पाठोपाठ झालेली विधानसभेची पोटनिवडणूक यात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) कमालीची सक्रिय झालेली दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पुढील ३ महिने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ७ जाहीर सभा पार पडणार आहेत. या सभांचा कार्यक्रम आज (रविवारी) घोषित करण्यात आला. या सभांना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (Uddhav Thackeray will do public rally’s along with Sharad Pawar, Ajit Pawar and Nana Patole)

असा आहे महाविकास आघाडीचा सभांचा कार्यक्रम :

  • २ एप्रिल २०२३- छत्रपती संभाजीनगर

  • १६ एप्रिल २०२३ – नागपूर

  • हे वाचलं का?

      follow whatsapp