Ajit Pawar, Sunil Tatkare दोघेही भरत गोगावले यांना काय समजावत होते? | NCP | Shivsena

मुंबई तक

ADVERTISEMENT

Google CTA

राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी महायुतीचे सगळे नेते आणि आमदार विधानभवनात आले होते. यावेळी अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांना काहीतरी बोलताना दिसते.