राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? आमदारांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?
राज्यात राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections 2022) होत आहे. १० जून रोजी राज्यसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. त्यासाठी मतांची जमवाजमव राजकीय पक्षांकडून केली जातेय. राज्यसभा निवडणूक वेगळ्या पद्धतीने होतेय. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी विशेष नियमावली असते. त्या नियमांचं पालन केलं नाही, तर मत बाद होतं. राज्यसभा निवडणुकीवरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी विरूद्ध […]
ADVERTISEMENT

राज्यात राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections 2022) होत आहे. १० जून रोजी राज्यसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. त्यासाठी मतांची जमवाजमव राजकीय पक्षांकडून केली जातेय. राज्यसभा निवडणूक वेगळ्या पद्धतीने होतेय. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी विशेष नियमावली असते. त्या नियमांचं पालन केलं नाही, तर मत बाद होतं.
राज्यसभा निवडणुकीवरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी चुरस पाहायला मिळत आहे. शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र निवडणूक बिनविरोध होण्याची महाविकास आघाडीची शिष्टाई यशस्वी झाली नाही. त्यामुळे राज्यात २४ वर्षानंतर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.
राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
काय आहे राज्यसभा निवडणुकीची नियमावली?