आशिया चषकच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्याने अफगाणिस्तानात जल्लोष; फटाकेही फोडले
आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला १७१ धावांचे लक्ष्य मिळाले होते पण त्यांच्या फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचे दडपण सहन करता आले नाही आणि संपूर्ण संघ १४७ धावांवर गारद झाला. या पराभवाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. पाकिस्तानने 2012 मध्ये शेवटचे आशिया चषक जिंकले होते. […]
ADVERTISEMENT

आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला १७१ धावांचे लक्ष्य मिळाले होते पण त्यांच्या फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचे दडपण सहन करता आले नाही आणि संपूर्ण संघ १४७ धावांवर गारद झाला. या पराभवाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. पाकिस्तानने 2012 मध्ये शेवटचे आशिया चषक जिंकले होते.
पाकिस्तानचा पराभव झाल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये जल्लोष
जेतेपद पटकावल्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत जल्लोषाचे वातावरण आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानमध्ये श्रीलंका संघाच्या विजयावर लोकांनी खूप आनंद साजरा केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काबुल शहरातील असून, यामध्ये अफगाणिस्तानचे लोक पाकिस्तानच्या पराभवावर नाचण्यासोबतच फटाके फोडत होते.
#Afghans ?? Celebrations in Capital #Kabul , #Afghanistan to celebrate Sri Lanka's victory over Pakistan in the #AsiaCup2022Final . pic.twitter.com/8ZnFkN5aKv
— Abdulhaq Omeri (@AbdulhaqOmeri) September 11, 2022
विजयानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराची प्रतिक्रिया