Ravindra Jadeja : अतिघाईत जाडेजाने केली चूक, पण चर्चा कोहलीच्या नजरेची
अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यात सध्या चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला भागीदारीची गरज असताना रवींद्र जाडेजाने चूक केली. 28 धावांवर खेळत असताना रवींद्र जाडेजाने घाईत फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि आणि बाद झाला. जाडेजा वारंवार टॉड मर्फीच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचवेळी तो आऊट झाला. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यात सध्या चौथा कसोटी सामना खेळला जात आहे.
हे वाचलं का?
सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला भागीदारीची गरज असताना रवींद्र जाडेजाने चूक केली.
ADVERTISEMENT
28 धावांवर खेळत असताना रवींद्र जाडेजाने घाईत फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि आणि बाद झाला.
ADVERTISEMENT
जाडेजा वारंवार टॉड मर्फीच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचवेळी तो आऊट झाला.
जाडेजा विराट कोहलीसोबत चांगली भागीदारी करत होता, आऊट झाल्यावर विराटने त्याला रागातच बघितलं.
यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगले आणि सुनील गावस्कर यांनीही रवींद्र जाडेजाच्या या शॉटवर प्रश्नही उपस्थित केले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला अहमदाबाद कसोटी सामना जिकणं आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT