IPL 2022 : मुंबई इंडियन्सला दहा हत्तींचं बळ, सूर्यकुमार यादव संघात दाखल
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिला सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू आता आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी कसून तयारी करत आहेत. मुंबईच्या संघासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे संघाचा हक्काचा खेळाडू सूर्यकुमार यादव आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत संघात दाखल झाला आहे. यापुढे संघाचा भार आपल्या खांद्यांवर पेलवण्याची मोठी जबाबदारी सूर्यकुमारला पार पाडावी लागणार आहे. दोन एप्रिलला मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिला सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू आता आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी कसून तयारी करत आहेत.
हे वाचलं का?
मुंबईच्या संघासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे संघाचा हक्काचा खेळाडू सूर्यकुमार यादव आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत संघात दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
यापुढे संघाचा भार आपल्या खांद्यांवर पेलवण्याची मोठी जबाबदारी सूर्यकुमारला पार पाडावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
दोन एप्रिलला मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. त्याआधी मुंबईच्या सर्व खेळाडूंनी जिममध्ये घाम गाळला
जसप्रीत बुमराहकडून संघाला यंदा भरपूर अपेक्षा आहेत. पहिल्या सामन्यात जसप्रीतला आपल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्याआधी बुमराह जोरदार तयारी करतो आहे.
Big Man कायरन पोलार्डलाही यंदा आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात पोलार्ड अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नव्हता.
जिममध्ये कसून मेहनत केल्यानंतर चार क्षण आनंदाचे घालवताना मुंबईचे खेळाडू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT