कोचिंग क्लासमध्ये 10 वीच्या विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून अत्याचार, वडिलांना पाठवला फोटो

मुंबई तक

04 Aug 2026 (अपडेटेड: 04 Aug 2026, 06:04 PM)

Crime News : कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थीनीला तिच्याच शिक्षिकेनं लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. त्याने पीडितेले अनेक व्हिडिओ आणि फोटो काढून ठेवले. पीडितेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षक विद्यार्थीनीला क्लास सुटल्यानंतर थांबवून ठेवायचा

point

पीडितेला नशेचे पदार्थ पाजून अत्याचार

point

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Crime News : कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थीनीला तिच्याच शिक्षिकेनं लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. त्याने पीडितेले अनेक व्हिडिओ आणि फोटो काढून ठेवले. पीडितेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली. आरोपीने पीडितेच्या वडिलांना अश्लील फोटो पाठवल्यानंतर 17 जुलै रोजी पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. ही घटना बिहारच्या समस्तिपुरा येथील विभूतिपुर येथील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : र्थडेचं कारण सांगून तरुणीला फ्लॅटवर बोलावलं, तरुणाने संधी साधून पीडितेशी ठेवले शरीरसंबंध

शिक्षक विद्यार्थीनीला क्लास सुटल्यानंतर थांबवून ठेवायचा

अल्पवयीन विद्यार्थीनी ही दोन वर्षांपासून कोचिंग क्लासमध्ये जात होती. पीडित मुलगी सध्या इयत्ता 10 मध्ये शिकत आहे. शिक्षक विद्यार्थीनीला क्लास सुटल्यानंतर एकटीला थांबवायचा. 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी त्याने सर्व विद्यार्थ्यांना घरी जाऊ दिलं आणि पीडितेला एकटं थांबवून तिचे लैंगिक शोषण केलं. या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि कोणाला काही सांगितल्यास व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. 

पीडितेला नशेचे पदार्थ पाजून अत्याचार

ही घटना समाजासमोर उघडकीस आल्यानंतर काय करायचं? लाज अब्रूला विद्यार्थीनी भयभीत झाली होती. सांगण्यात येतंय की, पीडितेचे वडील हे बाहेरगावी मजुरी करायचे. पीडितेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती आपल्या वडिलांकडे निघून गेली. जेव्हा मुलगी वडिलांकडून पुन्हा घरी आली असता, आरोपी शिक्षक तिला सतत फोन करू लागला होता. पीडितेला नशेचे पदार्थ पाजून तिच्यावर अनेकचा अत्याचार केला. 

हे ही वाचा : रॅपिडो चालकाचे अश्लील कृत्य, 'तसले' व्हिडिओ पाहताना महिला प्रवाशानं रेड हँड पकडलं

एका दुसऱ्या शिक्षकच्या मदतीने पीडितेच्या लैंगिक शोषणाता व्हिडिओ काढला. पीडितेनं आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू ठेवलं आहे.