Crime News : लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोहनलगंज पोलीस ठाणे परिसरात, रोहित नावाच्या एका रिक्षा चालकाने इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केली आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला ओलीस ठेवण्याचा देखील प्रयत्न केला होता. नंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या कृत्याच रोहितचे दोन मित्र मनीष रस्तोगी आणि हृतिक हे देखील त्यात सामील होते. या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, त्या तिघांनीही जवळजवळ एक महिना त्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पनवेलमध्ये पुरुष लेडिज डब्ब्यात शिरला, महिलांनी जाब विचारताच धावत्या लोकलमधून विद्यार्थीनीला बाहेर फेकलं, सर्वत्र संताप
नेमकं काय घडलं?
दरम्यान, बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि तेव्हाच तिची अवस्था पाहून ते थक्क झाले. पोलिसांनी आचता रोहित आणि मनीषला अटक करण्यात आली. तसेच दुसरा आरोपी हृतिक फरार आहे.
या घटनेतील मुख्य आरोपी रोहित हा मडियांव परिसरातील रहिवासी आहे. तसेच तो पोटापाण्यासाठी रिक्षा चालवतो. त्याने तरुणीला लग्नाचे देखील आश्वासन दिले होते आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात देखील ओढले. दरम्यान, विद्यार्थिनी शाळेतून परतत असताना, रोहितने तिला काही कारणाच्या बहाण्याने तेलीबाग येथे नेले. नंतर तिचे अपहरण करण्यात आले होते आणि तिला चिन्हाट येथील एका हॉटेलात नेण्यात आले होते.
आरोपीने तिला सुमारे तीन दिवस हॉटेलाच्या खोलीत बंद ठेवून...
आरोपीने तिला सुमारे तीन ते तीन दिवस हॉटेलाच्या खोलीत बंद ठेवून तिचं अनेकदा लैंगिक शोषण केलं. यादरम्यान, रोहितने त्याचे दोन मित्र, मनीष आणि हृतिक, दोघांनाही या प्रकरणाचा भाग बनवला होता. तिघांनीही सुमारे एक महिला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणात पोलीस विद्यार्थिनीचा शोध घेत होते. एका महिन्यानंतर, विद्यार्थिनी आरोपीच्या तावडीतून सुटली आणि नंतर घटना ऐकून पोलीस देखील हैराण झाले आहेत.
हे ही वाचा : जालन्यात तरुणावर गोळीबार, आत्महत्येचा रचला बनाव, कारमध्ये मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
मोहनलालगंज पोलीस ठाणे प्रभारींनी सांगितलं की, मुख्य आरोपी रोहित आणि त्याचा साथीदार मनीष रस्तोगी यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. तसेच तिसरा आरोपी हृतिक सध्या फरारा आहे आणि पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











