इन्स्पेक्टरसोबत महिलेचे अनैतिक संबंध! गाडीत शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या अन्... शेवटी, शेतात नग्न अवस्थेत आढळला पीडितेचा मृतदेह

किरण इन्स्पेक्टर अंकितच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यांचे दोन वर्षे अनैतिक संबंध सुरू होते. एके दिवशी, पीडितेचा मृतदेह शेतात नग्न अवस्थेत आढळला.

नग्न अवस्थेत आढळला पीडितेचा मृतदेह

नग्न अवस्थेत आढळला पीडितेचा मृतदेह

मुंबई तक

• 05:13 PM • 19 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

इन्स्पेक्टरसोबत विवाहित महिलेचे अनैतिक संबंध!

point

गाडीत शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या अन्...

point

शेतात नग्न अवस्थेत आढळला पीडितेचा मृतदेह

Crime News: एका किरण नावाच्या महिलेचे तिच्या CRPF जवान म्हणून कार्यरत असलेल्या पत्नीसोबत मोठं भांडण झालं आणि त्यांच्यातील हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला. पतीला धडा शिकवण्यासाठी किरणचं वारंवार पोलीस स्टेशनमध्ये येणं-जाणं सुरू झालं. दरम्यान, पोलीस ठाण्यातील इन्स्पेक्टर अंकित जाधव यांच्यासोबत तिचं बोलणं वाढत गेलं आणि कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही दिवसांपूर्वी किरणचा नग्न अवस्थेत शेतात मृतदेह आढळला आणि यासंबंधी एक धक्कादायक बाब उघडकीस आली. तपासादरम्यान, किरणचा प्रियकर एक सायको किलर असल्याचं उघड झालं आणि त्याने किरणला मारण्यापूर्वी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते. 

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशातील महोबाच्या काब्राई पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेल्या किरण देवीचं लग्न विवाह CRPF जवान विनोद सिंगसोबत झालं होतं. लग्नानंतर किरण आणि विनोदमध्ये सतत भांडणे होऊ लागली. त्यानंतर एके दिवशी किरणने तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला. काब्राई पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर अंकित यादव यांनी या प्रकरणाची चौकशी केली. तिथूनच किरणचं इन्स्पेक्टर अंकितसोबत बोलणं वाढू लागलं. 

इन्स्पेक्टरसोबत अनैतिक संबंध 

किरण इन्स्पेक्टर अंकितच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यांचे दोन वर्षे अनैतिक संबंध सुरू होते. खरं तर, किरणला तिच्या इन्स्पेक्टर प्रियकरासोबत लग्न करायचं होतं आणि लग्नासाठी ती अंकितवर दबाव आणू लागली. त्यानंतर, अंकितने किरणचा लग्नाचा प्रस्ताव टाळण्यास सुरूवात केली, ती अजिबात ऐकत नव्हती आणि तेव्हाच अंकितने किरणला संपवण्याचा कट रचला.

हे ही वाचा: 'एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय..', राज ठाकरेंच्या पत्नी कोणावर भडकल्या?

शक्तीवर्धक गोळ्या घेऊन शारीरिक संबंध...

12 नोव्हेंबर रोजी अंकितने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून कार घेतली. त्याने किरणला गाडीतून फिरवण्यासाठी बोलवलं. किरण सुद्धा आनंदाने त्याच्यासोबत गेली. दरम्यान, अंकितने गाडीत किरणसोबत बऱ्याचदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. खरं तर, अंकितने गाडीत शक्तीवर्धक गोळ्या घेऊन किरणसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर, दोघांमध्ये काही कारणावरून मोठं भांडण झालं आणि वाद वाढल्यावर अंकितने किरणला शेतात नेऊन लोखंडी रॉडने तिची हत्या केली. 

हे ही वाचा: सासऱ्याचे सुनेसोबत अनैतिक संबंध! नवऱ्याने दोघांना 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् घडली भयानक घटना...

हत्येनंतर पीडितेला नग्न अवस्थेत शेतात सोडलं अन्...

हत्येनंतर आरोपीने अंकितला नग्न अवस्थेत शेतात टाकून पळ काढला. महिलेची ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी पुराव्यांचा वापर करून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, हत्येत वापरलेला लोखंडी रॉड आणि दोघांमधील मोबाईल चॅट्स तसेच कॉल रेकॉर्डिंग जप्त केले. या ठोस पुराव्याच्या आधारे, आरोपी अंकित यादवला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 
 

    follow whatsapp