ADVERTISEMENT
माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर आपले खास फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
माधुरीचा ड्रेसिंग सेन्स देखील खूपच जबरदस्त आहे.
माधुरीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचा ब्रायड लूक पाहायला मिळत आहे.
माधुरीने याआधीही आपल्या चाहत्यांसाठी ब्रायडल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये माधुरी कमालीची सुंदर आणि मोहक दिसते आहे.
गेल्या काही दिवसात माधुरी ही अनेक टीव्ही चॅनलच्या डान्सिंग शोमध्ये जज म्हणून पाहायला मिळत आहे.
माधुरी ही बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री असून आजही तिच्या एक अदा चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेशी असते.
ADVERTISEMENT











