Nagar Parishad Election Result LIVE: जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Jalgaon District Nagar Parishad Election Result: जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 2 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in jalgaon district jamner pachora nagar parishad election 2025 result

जळगाव जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 12:24 PM)

follow google news

जळगाव: जळगाव जिल्ह्यात जामनेर आणि पाचोरा या 2 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल

जळगाव - अमळनेर प्रभाग 1 व २ चार जागात शहर विकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी.

---------------------

1. जामनेर

जामनेर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • जामनेरमध्ये नगराध्यक्षाच बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे जामनेर नगर परिषदेवर भाजपने झेंडा फडकवला आहे.

------------

जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-------------

जामनेर नगर परिषदेसाठी एकूण 61 टक्के मतदान झालं

  • जळगाव नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

-------------

जळगांव जिल्ह्यात जामनेर नगरपालिकेत नगराध्यक्षा साधना महाजन बिनविरोध विजयी.

जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत साधना महाजन या नगराध्यक्षमधून बिनविरोध विजय झाल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठीच्या विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने साधना महाजन बिनविरोध झाल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या साधना महाजन बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

नगराध्यक्ष बिनविरोध होणारी जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील पहिली नगरपालिका आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मयुरी चव्हाण आणि रेशनता सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. 

2. पाचोरा

पाचोरा नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

----------------

    follow whatsapp