नागपूर: नागपूर जिल्ह्यात काटोल आणि रामटेक या 2 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल
- नागपूर जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायती मिळून 27 जागांपैकी 18 ठिकाणी भाजप आघाडीवर, 5 जागेवर शिवसेना शिंदे गट आघाडीवर,3 जागांवर कांग्रेस आघाडीवर, 2 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.
- पाहा नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमधील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोण-कोण आघाडीवर
- बूटीबोरी - भाजप आघाडीवर
- दिगडोह देवी - भाजप आघाडीवर
- कळमेश्वर- भाजप आघाडीवर
- ब्राह्मणी - भाजप आघाडीवर
- काटोल - NCP SP आघाडीवर
- खापा- शिवसेना शिंदे गट आघाडीवर
- कामठी - भाजप आघाडीवर
- मोहपा - भाजप आघाडीवर
- रामटेक - शिवसेना शिंदे गट आघाडीवर
- सावनेर - काँग्रेस आघाडीवर
- उमरेड - काँग्रेस आघाडीवर
- वानाडोंगरी - भाजप आघाडीवर
- वाडी - भाजप आघाडीवर
- भिवापूर - काँग्रेस आघाडीवर
- गोधणी रेल्वे- भाजप आघाडीवर
- कोंढाळी - भाजप आघाडीवर
- महादुला - भाजप आघाडीवर
- मौदा - भाजप आघाडीवर
- नीलडोह - भाजप आघाडीवर
- पारशिवणी - शिवसेना आघाडीवर
- येरखेडा - भाजप आघाडीवर
- नागपूर: मौदामधून भाजपचे प्रसन्न तिकडे आघाडीवर
----------------------
1. काटोल
काटोल नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- काटोल - NCP SP आघाडीवर
-------------
काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
---------
काटोल नगर परिषदेसाठी एकूण 65 टक्के मतदान झालं
- काटोल नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
- अपूर्वा पिटलवार - शिवसेना (ठाकरे गट)
- कल्पना समीर उमप - भाजप
- अर्चना देशमुख - शेकाप
2. रामटेक
रामटेक नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- रामटेक - शिवसेना शिंदे गट आघाडीवर
---------------
रामटेक नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-------
रामटेक नगर परिषदेसाठी एकूण 65 टक्के मतदान झालं
- रामटेक नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
----------
ADVERTISEMENT











