Nagar Parishad Election Result LIVE: नंदूरबार जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Nandurbar District Nagar Parishad Election Result: नंदूरबार जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in nandurbar district nandurbar nagar parishad election 2025 result

नंदूरबार जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

18 Nov 2025 (अपडेटेड: 20 Dec 2025, 09:24 PM)

follow google news

नंदूरबार: नंदूरबार जिल्ह्यात नंदूरबार या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

नंदूरबार जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदेचे निकाल

1. नंदूरबार

नंदूरबार नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

नंदूरबार नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-------

नंदूरबार नगर परिषदेसाठी एकूण 68 टक्के मतदान झालं

  • नवरदेवाने लग्नापूर्वी बजावला मतदानाचा हक्क   

तळोदेच्या मिशन हायस्कूल येथे जाऊन नवरदेव डॉ. अनिकेत चौधरी यांनी मतदानाच्या हक्क बनवला. मतदानाबद्दल जागृत राहण्याच्या उत्तम उदाहरण नवरदेवाने आज घडून दिला. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझा रायबाचं,या उक्तीप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात एका नवरदेवाने लोकशाहीप्रती आपले कर्तव्य जपले. विवाहस्थळाकडे जाण्यापूर्वी त्याने थेट मतदान केंद्रावर हजेरी लावली आणि तळोदा नगरपरिषद निवडणुकीसाठी नवरदेव डॉ अनिकेत चौधरी यांनी तळोदा शहरातील मिशन हायस्कूलच्या बुतवर आपला मतदानाचा हक्क बजावला. सध्या नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसाठी तळोदा, शहादा, नवापूर आणि नंदुरबार या तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नवरदेवाने आपल्या लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवसालाही मतदानाच्या कर्तव्यापुढे दुय्यम स्थान देत इतरांनाही मतदानाचे महत्त्व पटवून दिले. त्याचा हा उत्साह निश्चितच कौतुकास्पद आहे.
 

  • नंदूरबार नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात