Nagar Parishad Election Result LIVE: नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Nashik District Nagar Parishad Election Result: नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 3 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in nashik district nandgaon sinnar yeola nagar parishad election 2025 result

नाशिक जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 01:40 PM)

follow google news

नाशिक: नाशिक जिल्ह्यात नांदगाव, सिन्नर आणि येवला या 3 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल

  • सिन्नर - राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपला धक्का, शिवसेना UBT चे उमेदवार चोथवे आघाडीवर
  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भगूर नागरपरिषदेत 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली, राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
  • भगूर - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 नगरसेवक उमेदवार विजयी
  • राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्र्यंबकेश्वर येथे पहिलं खातं उघडलं
     

-------------------

1. नांदगाव

नांदगाव नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

----

नांदगाव नगर परिषदेसाठी एकूण 60 टक्के मतदान झालं

  • नांदगाव नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

2. सिन्नर

सिन्नर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपला धक्का, शिवसेना UBT चे उमेदवार चोथवे आघाडीवर

---------------

सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

----

सिन्नर नगर परिषदेसाठी एकूण 68 टक्के मतदान झालं

  • सिन्नर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

3. येवला

येवला नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

येवला नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

----

    follow whatsapp