रायगड: रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड आणि श्रीवर्धन या 3 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
रायगड जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल
- खोपोली नगरपालिका उमेदवार सुनील पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर
- अलिबागमध्ये शेकाप आघाडीवर
- पेणमध्ये भाजप आघाडीवर
- कर्जतमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा उमेदवार पुष्पा दगडे 1100 ने पुढे तर शिवसेना भाजपच्या स्वाती लाड पिछाडीवर
- श्रीवर्धन, रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर
---------------
1. अलिबाग
अलिबाग नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- अलिबागमध्ये शेकाप आघाडीवर
------------
अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-----
अलिबाग नगर परिषदेसाठी एकूण 70 टक्के मतदान झालं
- अलिबाग नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
2. महाड
महाड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
महाड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-----
महाड नगर परिषदेसाठी एकूण 71 टक्के मतदान झालं
- रायगडमध्ये मोठा राडा, गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये हाणामारी
विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी
सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड
महाडमध्ये मोठी राडा, राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता
महाड मधील नवे नगर परिसरात हाणामारी
सुशांत जाबरे याला बेदम मारहाण, सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून चोप
सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून अजित दादांच्या राष्ट्रवादीत केला होता प्रवेश
सुशांत जाबरे हे महाड मधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता झाला राडा
- महाड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
3. श्रीवर्धन
श्रीवर्धन नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर
---------
श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
------
ADVERTISEMENT











