शनि आणि चंद्राचे विषारी संयोजन, काही राशीतील लोकांना अडचणीचा सामना करावा लागणार
Astrology : ग्रहांच्या हालचालीचा शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येणार आहे. याचा मानवी जीवनावर आणि जागतिक घटनांवर प्रभाव पडतो. याच ग्रहांच्या हालचालीमुळे विष योग निर्माण झाला.
ADVERTISEMENT

1/5
ग्रहांच्या हालचालीचा शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येणार आहे. याचा मानवी जीवनावर आणि जागतिक घटनांवर प्रभाव पडतो. याच ग्रहांच्या हालचालीमुळे विष योग निर्माण झाला. यामुळे एका दुर्मिळ योगाची सुरुवात झाली. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 30 वर्षांनंतर हा योग आला आहे.

2/5
या युतीमुळे निर्माण होणारा विष योग काही राशींसाठी अडचणी निर्माण करू शकतो. कोणत्या राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ते जाणून घेऊया.

3/5
मेष राशी :
मेष राशीसाठी हा काळ अडचण निर्माण करणारा आहे. या योगामुळे अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात असलेल्यांना नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी डोकं थंड ठेवून काम करा.

4/5
मीन राशी :
मीन राशीतील लोकांच्या जीवनात या योगामुळे विष योग निर्माण झालेला आहे. आर्थिक बाबींमध्ये आपण काळजी घ्यावी. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण परतफेड करणे कठीण होऊ शकते.

5/5
सिंह राशी :
सिंह राशीसाठी आठव्या घरात विष योग निर्माण होईल, जे रहस्य, आरोग्य आणि जोखीम यांच्याशीच संबंधित आहे. याच काळात तुम्हाला आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.












