Personal Finance: शिक्षण आणि लग्नासाठी 5 हजार गुंतवा, मिळतील 50 लाख रुपये!

रोहित गोळे

जर आपण आपल्या लाडक्या मुली लक्ष्मीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी SSY योजनेत दरमहा 5 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला नेमके किती पैसे मिळतील हे आपण सविस्तर समजून घेऊया.

ADVERTISEMENT

5 हजार गुंतवा, मिळतील 50 लाख रुपये! (फोटो: ChatGPT AI)
5 हजार गुंतवा, मिळतील 50 लाख रुपये! (फोटो: ChatGPT AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आपल्या मुलीच्या भविष्यासाठी करा योग्य गुंतवणूक

point

सुकन्या समृद्धी योजना आणि SIP मध्ये करा योग्य गुंतवणूक

point

PPF मधून देखील मिळेल योग्य परतावा

मुंबई: रुक्मिणी ही एका खाजगी कंपनीत काम करते. तिला मिळणारा पगार 60,000 रुपये आहे. तिचे वय 26 वर्षे आहे. तिला एक मुलगी आहे जी 2 वर्षांची आहे. तिला तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी गुंतवणूक सुरू करायची आहे. आता तिच्यासमोर प्रश्न असा आहे की, तिच्या मुलीच्या भविष्यासाठी कोणत्या लोकप्रिय आणि दीर्घकालीन फायदेशीर गुंतवणूक योजना आहेत?

जर रुक्मिणी दरमहा 5000 रुपये गुंतवत असेल, तर ती तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी किती पैसे वाचवू शकेल? याचं गणित कसं जुळवून आणायचं? शिक्षण आणि लग्नासाठी आपल्याला वेगळी गुंतवणूक करावी लागेल का? दोघांसाठी गुंतवणुकीची वेळ काय असेल? जर कधीतरी गरज भासली तर या निधीतून काही अंशी रक्कम काढू शकेन का? दरम्यानच्या काळात गरजेनुसार या निधीतून पैसे काढणे योग्य राहील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे नक्कीच मिळतील.

हे ही वाचा>> Personal Finance: 'ही' आहे प्रचंड भन्नाट सरकारी योजना, FD पेक्षा मिळेल दुप्पट पैसा

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशी गुंतवणूक करा

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

  • ही भारत सरकारद्वारे फक्त मुलींसाठी चालवली जाणारी बचत योजना आहे.
  • सध्या या योजनेवर सुमारे 8% वार्षिक व्याज मिळत आहे. (व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात).
  • गुंतवणूक कालावधी: मुलीचे वय 21 वर्षे किंवा लग्नापर्यंत, जे आधी असेल ते.
  • कर लाभ: गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम सर्व करमुक्त आहेत.
  • सुकन्या समृद्धी योजनेत किमान वार्षिक गुंतवणूक 250 रुपये आणि कमाल 1,50,000 रुपये आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

हे वाचलं का?

    follow whatsapp