Nagpur : नागपुरात खळबळ! रेल्वे स्थानकावर बॅगेत सापडली स्फोटकं, पोलिसही चक्रावले
–योगेश पांडे, नागपूर नेहमीच वर्दळ असणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur railway station) मध्यरात्रीच्या सुमारास स्फोटकं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांबरोबरच (Nagpur police) बॉम्बशोधक पथक घटनास्थळी आले. त्यानंतर ५४ जिलेटिनच्या कांड्या (Gelatine sticks) असलेली स्फोटकं जप्त करण्यात आली. (Bag containing gelatin sticks, detonator found in Nagpur) गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या नागपूरच्या रेल्वे […]
ADVERTISEMENT

–योगेश पांडे, नागपूर
नेहमीच वर्दळ असणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur railway station) मध्यरात्रीच्या सुमारास स्फोटकं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांबरोबरच (Nagpur police) बॉम्बशोधक पथक घटनास्थळी आले. त्यानंतर ५४ जिलेटिनच्या कांड्या (Gelatine sticks) असलेली स्फोटकं जप्त करण्यात आली. (Bag containing gelatin sticks, detonator found in Nagpur)
गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या नागपूरच्या रेल्वे स्थानकावर जिवंत जिलेटिनच्या कांड्या आढलून आल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ही बेवारस बॅग आढळली.
काय घडलं?