बाईईईई! हा काय प्रकार..सोन्याचे दर प्रचंड वाढले? तुमच्या शहरातील आजचे भाव तर वाचा
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं समोर आलं. आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 10166 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 9320 रुपयांवर पोहोचले आहेत. लग्नसराईत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून आवश्यक आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 1,01,510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93050 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 1,01,510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93050 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 1,01,510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93080 रुपये झाले आहेत.









