Gold-Silver Prices: सोनं झालं स्वस्त! अन् चांदी... तुमच्या शहरातील आजचा भाव काय?
Gold Price Todays : आज (20 ऑगस्ट) सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग, तुमच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. कारण, कालच्या तुलनेत (19 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली आहे.
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा किंतीत 120 रूपयांनी घट झाली आहे.
Gold Price Todays : आज (20 ऑगस्ट) सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग, तुमच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. कारण, कालच्या तुलनेत (19 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली आहे. 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा किंतीत 120 रूपयांनी घट झाली आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (gold-silver prices today 20th august gold rate in mumbai pune for 10 gram know the details about it)
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (19 ऑगस्ट 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 72, 770 रूपये होता. पण आज यामध्ये 120 रूपयांनी घट झाली असून तो 72, 650 रूपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांनी घसरण झाली आहे तर, 18 कॅरेट सोन्याच्या भावात 80 रूपयांनी घट झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. एक किलो चांदीची किंमत आज (20 ऑगस्ट) 1,100 रूपयांनी वाढली असून 87,000 इतकी झाली आहे.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 600 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 490 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 600 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 490 रूपये आहे.
नागपूर










