हॉटेलमध्ये मोठा कांड! खिडकीवर पडदा नव्हता, लोकांनी सगळंच पाहिलं..कपलचा प्रायव्हेट Video लीक

मुंबई तक

Couple Romantic Viral Video :  जयपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कपलचा फाईव्ह स्टार हॉटेलच्या रुममधील प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे.

ADVERTISEMENT

Couple Romantic Video Viral
Couple Romantic Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलच्या रुममध्ये कपलचा सुरु होता रोमान्स

point

रुमच्या खिडकीला पडदा नव्हता अन् घडलं..

point

व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Couple Romantic Viral Video :  जयपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कपलचा फाईव्ह स्टार हॉटेलच्या रुममधील प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर रस्त्यावर असलेल्या लोकांनी कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ कॅमेरात कैद केला.

खिडकीला पडदा नव्हता..सगळंच स्पष्ट दिसलं

हॉटेलच्या एका रुममध्ये एक कपल रोमान्स करत होता. पण खिडकीवर पडदा नसल्याने रुमच्या आतमध्ये जे काही सुरु होतं, ते लोकांना स्पष्ट दिसलं. कपलचा रोमॅन्टिक क्षण पाहण्यासाठी रस्त्यावर अनेक लोकांनी वाहने थांबवली. बघता बघता तिथे लोकांची गर्दी झाली. एका व्यक्तीने कपलचा हा खासगी क्षण कॅमेरात कैद करून व्हिडीओ व्हायरल केला.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: आईचा छळ करणं पडलं महागात; राहतं घर सोडण्याचे मुलगा, सुनेला आदेश

याचदरम्यान, रस्त्यावर ट्रॅफिज जॅम झालं. लोकं या व्हिडीओची खिल्ली उडवत म्हणाले, हे तर एक ओपन सिनेमाघर..या व्हिडीओमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमकर्मींनी हॉटेल मॅनेजमेंटसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी अशाचप्रकारची माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की, व्हिडीओत दिसणारा हॉटेल रुम त्यांचा नाहीय. 

हॉटेलमध्ये कपलने या गोष्टींची काळजी घ्यावी

हॉटेलच्या रुममध्ये गेल्यावर सर्वात आधी पडदे आणि खिडक्या बंद कराव्यात. बाल्कनीत जाऊन याची खात्रीही करावी.रुममध्ये हिडन कॅमेरा असण्याची शक्यता असते. त्यामुळे रुममध्ये गेल्यावर प्रत्येक कोपरा, बाथरूम, एसी, टीव्ही आणि भिंतीवर एखादा कॅमेरा लावला आहे की नाही हे तपासावं. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. चेक आऊट केल्यानंतर तुम्ही जेव्हा रुमच्या बाहेर पडता, तेव्हा एकदा खात्री करा की, बाथरूम आणि रुमच्या खिडक्या व्यवस्थितपणे बंद होत्या की नाही..

हे ही वाचा >> हनिमूनसाठी रात्रभर जागले पती-पत्नी, सकाळ होताच पती रडत-रडत आईला म्हणाला; 'माझी बायको तर..'

हे वाचलं का?

    follow whatsapp