Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, तर या जिल्ह्यांत...

मुंबई तक

Maharashtra Weather : हवामान विभागानुसार, राज्यातील हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील असा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमानात सरासरी अधिक राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात राज्यातील कोकणासह एकूण हवामानाचा 9 मार्च रोजी हवामानाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागानुसार, राज्यातील हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील

point

जाणून घेऊयात एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : हवामान विभागानुसार, राज्यातील हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील असा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमानात सरासरी अधिक राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात राज्यातील कोकणासह एकूण हवामानाचा 9 मार्च रोजी हवामानाचा अंदाज. 

हे ही वाचा : भिवंडी : बायकोशी प्रेमसंबंध असल्याचा नवऱ्याला संशय, पतीने तरुणावर धारदार शस्त्राने केले वार अन्...

कोकण : 

कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबई यांचा समावेश होतो. या सर्वच ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहील अशी शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रात देखील हवामान विभागाने वातावरण कोरडं राहील असा अंदाज वर्तवला. तसेच तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे. 

मराठवाडा :  

मराठवाडा विभागात देखील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी तापमान अधिकचे वाढण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?