Israel-Palestine: पॉर्नस्टार मिया खिलाफाने ‘यांना’ दिला पाठिंबा, प्ले बॉयने दिली मोठी शिक्षा
पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कधी काळी अत्युच्च पातळीवर असलेली मिया खलिफाने पॅलस्टाईन आणि इस्त्रायलचे युद्ध झाल्यानंतर आता पॅलस्टाईनला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्ले बॉय मासिकाने तिच्याबरोबर असलेला करार रद्द केला आहे.
ADVERTISEMENT
Israel-Gaza war: इस्त्रायल आणि पॅलस्टाईनमध्ये (Israel and Palestine) उसळलेल्या युद्धामुळे (War) सगळं जग हादरुन गेले आहे. तर दुसरीकडे समर्थन आणि विरोध करण्यावरुनही जोरदार वाद उफाळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलस्टाईनमध्ये चाललेल्या युद्धामुळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यावरुनच आता इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये युद्ध पेटले आहे. तर दुसरीकडे आता माजी पॉर्न स्टार मिया खलिफाने (Former porn star Mia Khalifa) सातत्याने ट्विट (Tweet) करत नवा वाद निर्माण केला आहे. कारण मिया खलिफाने ट्विट करत हमासला समर्थन दिले आहे. त्यामुळे तिने केलेल्या ट्विटल अनेकांनी विरोध दर्शविला आहे.
ADVERTISEMENT
प्ले बॉयने दिली शिक्षा
एकीकडे मिया खलिफाच्या ट्विटवरुन वादंग माजले असतानाच कॅनेडियन ब्रॉडकास्टर आणि रेडिओ होसट टॉड शापिरोने त्याला बिझनेस डीलमधून वगळण्यात आले आहे. तर टॉड शापिरोची कंपनी यूएस आणि युरोपमध्ये मशरूममध्ये होम ग्रोथ किटचे उत्पादन आणि विक्री करते. या सर्व प्रकारामुळे आता त्यांच्यासोबतचा करारही संपुष्टात आणला जात आहे. याप्रकारामुळे जगप्रसिद्ध मासिक प्ले बॉयनेही आपला करारा रद्द केला आहे.
हे ही वाचा >>आत्याच्या मित्राचा भाचीवर बलात्कार, तर आत्या दुसऱ्या रुममध्ये भलत्याच तरुणासोबत…
चुकीचे समर्थन
मिया खलिफाने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पाहत असाल आणि तरीही पॅलेस्टिनींच्या बाजूने उभा राहत नसाल तर तुम्ही चुकीच्या बाजूने समर्थन करत आहात. त्यामुळे तुम्हाला वेळ आल्यावर तो सगळा इतिहास तुम्हाला लक्षात येईल असंही त्यांनी सांगितले. तर दुसर्या पोस्टमध्ये मिलाने म्हटले आहे की, कोणी पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यसैनिकांना फोन करुन सांगू शकेल की तुम्ही चित्रपट बनवाल.
हे वाचलं का?
टॉड शापिराचा सल्ला
तर टॉड शापिराने मिया खलिफाच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मिया खलिपा हे तुझे ट्विट खूप भयंकर आहे. टॉड शापिरोने लिहिले- मिया खलिफा हे खूप भयानक ट्विट आहे. आम्ही तुम्हाला आमच्या करारातून मुक्त करत आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा विकास करा आणि एक चांगली व्यक्ती बना. त्यामुळे तुम्ही मृत्यू, बलात्कार, हल्ले आणि अपहरण याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असून हे भयंकर घृणास्पद आहे. कोणताही शब्द तुमचे अज्ञान स्पष्ट करू शकत नाहीत. कराण आपण मनुष्य जातीनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे मी अशा एका वाईट वेळी आणि एक शोकांतिका चालू असतानाच मी तुम्ही एक चांगली व्यक्ती बनावी म्हणून प्रार्थना करतो आहे.
पॅलेस्टाईन मुक्त करा
तर मिला खलिफानेही टॉड शापिरोच्या ट्विटला उत्तर दिले आहे. त्यावर लिहिताना तिने लिहिले आहे की, मी कबूल करते की पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याने माझ्या व्यवसायाच्या संधी कमी झाल्या असतील पण मला स्वतःचाही मला जास्त राग येतो. कारण मी ही तपासणी केली नाही. कारण मी त्यांच्यासोबत काम करत आहे. त्याचबरोबर तुमच्या स्वस्त कंपनीसाठी तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, कारण पॅलेस्टाईन स्वतंत्र होईपर्यंत पॅलेस्टाईन मुक्त करा अशी मागणीही तिने आपल्या पोस्टमधून केली आहे.
ADVERTISEMENT
स्वातंत्र्यासाठी लढा
तर त्याच संदर्भात दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, यावेळी मला एकच गोष्ट स्पष्ट करायची आहे. माझे कोणतेही विधान हे हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे नाही. माझ्या पोस्टमध्ये मी स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही लिहिले आहे कारण तेच खरे पॅलेस्टाईन नागरिक आहेत. तेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे मी दडपशाहीशी लढणाऱ्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Israel-Hamas war: हमासच्या हल्लाने इस्त्रायल चिडला, सगळ्यात आधी ‘या’ देशाचा घेणार बदला?
मिया खलिफा
मिया खलिफाचा जन्म लेबनॉन या अरब देशात झाला आहे. मिया एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेली पॉर्न स्टार होती. मात्र, आता तिने पॉर्न इंडस्ट्रीला अलविदा केले असून ती तिच्या वैयक्तिक प्रचंड व्यस्त आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT