Govt Job: Oil India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लेखी परीक्षेशिवाय होणार भरती.... लवकरच करा अर्ज

मुंबई तक

ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) कडून देशातील तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी Oil India ने असिस्टंट ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

ADVERTISEMENT

Oil India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लेखी परीक्षेशिवाय होणार भरती
Oil India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लेखी परीक्षेशिवाय होणार भरती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑइल इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

point

थेट मुलाखत घेऊन होईल निवड

point

काय आहे अर्जाची प्रक्रिया?

Oil India Recruitment: ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) कडून देशातील तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी   Oil India ने असिस्टंट ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 10 वी उत्तीर्ण असण्यासोबतच टेक्निकल क्षेत्रात अनुभव असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 27 जून 2025 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या वॉक-इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार oil-india.com या ऑइल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. ऑइल इंडियाच्या या भरतीअंतर्गत एकूण 14 पद भरली जाणार आहेत. तुम्हीसुद्धा या भरतीसाठी इच्छुक असाल तर 27 जून पर्यंत अर्ज करू शकता.

पात्रता 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असायला हवा. त्यासोबतच उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून डीजेल मॅकेनिक/ फिटर/ इंस्ट्रूमेन्ट मॅकेनिक ट्रेड मध्ये सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराकडे किमान 3 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. खाली दिलेल्या क्षेत्रात उमेदवाराकडे यासंबंधीचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वॉटर इंजेक्शन स्टेशन

हे वाचलं का?

    follow whatsapp