अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू; पाहा, प्रत्येक क्षणाचे LIVE अपडेट्स
काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या या अंत्यविधीसाठी हजारो मान्यवर नेते उपस्थित राहिले असून प्रत्येक क्षणाचे LIVE अपडेट्स या बातमीत पाहायला मिळणार आहेत.
ADVERTISEMENT

▌
बातम्या हायलाइट
अजितदादांच्या अंत्यविधीसाठी तयारी सुरू
अंत्यसंस्कारासाठी मान्यवर नेत्यांची उपस्थिती...
पाहा, प्रत्येक क्षणाचे LIVE अपडेट्स
Ajit Pawar Death: काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. हा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय वाईट दिवस ठरला. आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या या अंत्यविधीसाठी हजारो मान्यवर नेते उपस्थित राहिले असून प्रत्येक क्षणाचे LIVE अपडेट्स या बातमीत पाहायला मिळणार आहेत.
- अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू...
- केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल
- थोड्याच वेळात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार...










