UPSC चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

upsc result declared complete list of maharashtra passed students in one click
upsc result declared complete list of maharashtra passed students in one click
social share
google news

UPSC Exam Result list: नवी दिल्‍ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. (Maharashtra Passed Students) एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के यशस्वी उमेदवार हे महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये (KASHMIRA SANKHE) ही प्रथम आली आहे. तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे. (upsc result declared complete list of maharashtra passed students in one click)

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2022 च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (23 मे) जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून UPSC परीक्षेत कोणी-कोणी मारली बाजी?

 • (25) कश्मिरा संखे
 • (28) अंकिता पुवार
 • (54) रूचा कुलकर्णी
 • (57) आदिती वषर्णे
 • (58) दिक्षिता जोशी
 • (60) श्री मालिये़
 • (76) वसंत दाभोळकर
 • (112) प्रतिक जरड
 • (127) जान्हवी साठे
 • (146) गौरव कायंडेपाटील
 • (183) ऋषिकेश शिंदे
 • (214) अर्पिता ठुबे
 • (218) सोहम मनधरे
 • (265) दिव्या गुंडे
 • (266) तेजस अग्निहोत्री
 • (277) अमर राऊत
 • (278) अभिषेक दुधाळ
 • (281) श्रुतिषा पाताडे
 • (287) स्वप्निल पवार
 • (310) हर्ष मंडलिकहे ही वाचा >> आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं…
 • (348) हिमांषु सामंत
 • (349) अनिकेत हिरडे
 • (370) संकेत गरूड
 • (380) ओमकार गुंडगे
 • (393) परमानंद दराडे
 • (396) मंगेश खिल्लारी
 • (410) रेवैया डोंगरे
 • (445) सागर खरडे
 • (452) पल्लवी सांगळे
 • (463) आशिष पाटील
 • (470) अभिजित पाटील
 • (473) शुभाली परिहार
 • (493) शशिकांत नरवडे
 • (517) रोहित करदम
 • (530) शुभांगी केकण
 • (535) प्रशांत डगळे
 • (552) लोकेश पाटील
 • (558) ऋतविक कोत्ते
 • (560) प्रतिक्षा कदम
 • (563) मानसी साकोरे
 • (570) सैय्यद मोहमद हुसेन
 • (580) पराग सारस्वत
 • (581) अमित उंदिरवडे
 • (608) श्रुति कोकाटे
 • (624) अनुराग घुगे
 • (635) अक्षय नेरळे
 • (638) प्रतिक कोरडे
 • (648) करण मोरे
 • (657) शिवम बुरघाटे
 • (663) राहुल अतराम
 • (665) गणपत यादव
 • (666) केतकी बोरकरहे ही वाचा >> Nashik: ‘काम असेल तर माझ्याकडे येता, आणि मतदान…’, राज ठाकरे शेतकऱ्यांना असं का म्हणाले?
 • (670) प्रथम प्रधान
 • (687) सुमेध जाधव
 • (691) सागर देठे
 • (693) शिवहर मोरे
 • (707) स्वप्निल डोंगरे
 • (717) दिपक कटवा
 • (719) राजश्री देशमुख
 • (750) महाऋद्र भोर
 • (762) अकिंत पाटील
 • (790) विक्रम अहिरवार
 • (792) विवेक सोनवणे
 • (799) स्वप्निल सैदाने
 • (803) सौरभ अहिरवार
 • (828) गौरव अहिरवार
 • (844) अभिजय पगारे
 • (861) तुषार पवार
 • (902) दयानंद तेंडोलकर
 • (908) वैषाली धांडे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  follow whatsapp

  ADVERTISEMENT